वर्षभर पुस्तके न उघडतां खुप अभ्यास केला,
त्यामध्ये वेळ देखील मोबाईल मध्येच हरवला,
काय माहिती, माझे ह्रदय जोरजोरात धडधडणार,
आणि उद्या दुपारी १ ला निकाल लागणार.
वर्षभर न्युटन सोबत आनंदात राहिलो,
डार्विनसोबत अनेक वनस्पती पाहिलो,
माझ्या डोक्यात ताणाचा प्रवेश आता होणार,
आणि उद्या दुपारी १ ला निकाल लागणार.
पेपर मात्र चांगलेच प्रत्येकाने लिहीले,
शेवटी शेवटी अक्षरे खराब काढले,
तहान-भुक प्रत्येकाचीच आता विसरणार,
आणि उद्या दुपारी १ ला निकाल लागणार.
प्रत्येक विद्यार्थी निकालास भीतो,
हा कवी मात्र त्यावरच कविता लिहीतो,
वेळ आता खुपच सावकाश धावणार,
आणि उद्या दुपारी १ ला निकाल लागणार.
नातेवाईक उत्सुकतेने या क्षणाची वाट पहतात,
काही विद्यार्थी रात्रभर डोळे भिजवतात,
प्रत्येक विद्यार्थाच्या उद्याचा दिवस रंगणार,
आणि उद्या दुपारी १ ला निकाल तो लागणार.
सर्व १० वी व १२ वी च्या विद्यार्थी विद्यार्थीनींचा निकाल चांगला लागतो तसेच आपल्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
Saglyanchya mantl bolla Shivam, nice poem
ReplyDeleteNice
ReplyDeleteछान👌
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteभावा 1 .नं कविता आवडली आपल्याला
ReplyDeleteSuper ❣️
ReplyDeleteखूप छान 👏
ReplyDeleteउत्तम कल्पनाशक्ती 🔥
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteएक नंबर.... खूप छान 👌👌👌
ReplyDeleteBest
ReplyDeleteShivam Best
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteKaviraj
ReplyDeleteKaviraj
ReplyDeleteKhup chhan👍👍👌👌👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteGood poem 🤩😇
ReplyDeleteMast
ReplyDeleteMast
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteMast ch ❤️❤️❤️
ReplyDelete👌👌👌🔥
ReplyDelete👌🔥🔥👍
ReplyDeleteKhupch bhari....✌️👌
ReplyDelete👍👍👍
ReplyDeleteखूपच छान 👍👍👍
ReplyDeleteNice
ReplyDelete👌👌
ReplyDelete👏
ReplyDelete