आभाळात इंद्रधनु पसरते,
त्यातील सर्व रंग तुला आवडते,
रोपावरती नवीन फुल उमलते,
अन् त्यात ‘साक्षी’ नाव दिसते.
गायनातून मन तुझे शांत होते,
तुझ्या आवाजावर तुझेच प्रेम होते,
त्यातुन आनंद तु नेहमी लुटते,
आवाजामधुन भावना पळत सुटते.
एकटेपणात स्वत:ला बोलते,
आनंदात तर तु भजन गाते,
दु:खाच्या सागरात हरवते,
मैत्रीणींसाठी जास्त वेळ देते.
रुतीका सोबत तासनतास बोलते,
सम्राज्ञीसोबत कायम फिरते,
लहानभावासोबत नुसता भांडते,
पण बाबांसोबतच सदैव जेवते.
रंगांप्रमाणे प्रत्येकाला प्रेम होते,
आवाजातून तु मलाही वेड लावते,
या कवींच्या कविता तु वाचण करते,
शेवटी तु तुझ्यामध्येच हरमवुते.
Comments
Post a Comment