आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतले.

शब्द देखील सीमारेश्च्या बाहेर गेले,

विश्वचषकाचे ते साक्षीदार झाले,

आज मैदानाच्या डोळ्यातही पाणी आले,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतले.

सुरवातीची नाणेफेकही त्यानेच जिंकले,

हे पाहुन दिग्गज खेळाडु बेभान झाले,

त्या खेळातले खेळपण आता हरवले,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतले.

‘धोनी-धोनी’ म्हणुन मैदानात नाव गुंजले,

तणावामध्ये त्याने प्रत्येकाला सांभाळले,

अनेक डावांचा शेवटही त्यानेच केले,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतले.

यष्टीरक्षणाच्या यादीत पहिल्यांदाच नाव असते,

सहा धाव काढुन त्याने असंख्य डाव जिंकले,

हिलीकॅप्टर सारखे टोले आम्ही उत्साहीले,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतले.

विश्वचशकासोबत अनेक डाव त्याने जिंकले,

त्यांसोबत अनेकांच्या मनात त्याने राज्य केले,

आज आभाळ देखील ठसा-ठसा रडले,

आणि धोनीने सोबत रैनाने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतले.

- शिवम सत्यवान मद्रेवार. 

Comments