जागतिक कला दिन


आज दिनांक १५ एप्रिलजागतिक कला दिन म्हणजेच world art day म्हणुन हा दिवस ओळखला जातो.


प्रत्येक व्यक्तीकडे एखादी कला असावीकले शिवाय हे जीवन निव्वळ व्यर्थच असावेकोणाकडे चित्ररंगवण्याची तर कोणाकडे एखाद्या व्यक्तिचे चित्र हुबेहूब रेखाटण्याची कला असतेचखरंच कला असेल तरजीवन जगण्यास आनंद मिळतोत्याच पध्दतीने आम्ही सुध्दा कलाकार आहोतलिहणे तसेच शाईने पानेरंगवणे हि आमच्या सारख्या साहित्यकरांची कलाआजच्या ह्या युगामध्ये वाचण करने हि सुध्दा एखादी कलामानावी लागेल !



जर वाचण हि एक कला आहे तर लेखण ही कलेची देणगीच असावी !


If reading is the art, then writing is the blessing of art !









लेखक - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


 

Comments