जागतिक पुस्तक दिन


पुस्तके खऱ्या जीवनाचा अर्थ सांगतात; आनंद, दुःख, हर्ष, घृणा इ.  अनेक भावभावणा पुस्तकांमधुन पाहुन अनुभवण्यास मिळतात. खरे पाहता भरमसाठ पुस्तके वाचून काहीच होत नाही, जर पुस्तक वाचायचे असेल तर पुस्तकांमधील अक्षरे, वाक्ये, भावभावणा यांच्यासोबत बोला; पुस्तके तुम्हाला खरंच खुप काही शिकवून जातील व पुढे असेच अनेक गोष्टी शिकवतील.

आज जागतिक पुस्तक दिन,

तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक पुस्तके वायाचण्यास हाती लागतो व त्यामधून भरघोस ज्ञान मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 


धन्यवाद !







कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.







Comments