'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' प्रश्नमंजुषा स्पर्धा

काव्यगणेशा आणि काव्यजागर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुशा स्पर्धा आयोजित केलेले आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थांनी ह्या स्पर्धेत सहभागी व्हावे. 


स्पर्धेची लिंक : https://forms.gle/wFHMC54YuoYdcnAB7


नियम व अटी :

• स्पर्धा दिनांक २५, २६, २७ आणि २८ जून पुरतीच मर्यादित असेल. 

• स्पर्धेचा निकाल हा २ जुलै पर्यंत वेबसाईटवरती घोषित करण्यात येईल. 

• प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे क्रमांक काढुन त्यांना त्यांचे प्रमाणपत्र ई-मेल द्वारे पाठवण्यात येतील. 

• सोबतच सर्व सहभागींना त्यांचे सहभाग प्रमाणपत्र ई-मेल द्वारे पाठविण्यात येतील. 



वेबसाईट : https://shivammadrewar.blogspot.com

Comments